साहित्य:
१ काकडी
१ मुळा
१ गाजर
२ चमच दाण्याचा कुट
१ चमच हिरवी मिरची पेस्ट
मीठ
कोथिम्बिर
फोडणीसाठी :
मोहरी
हिंग
कढीपत्ता(बारीक़ चिरलेला)
कृति:
काकडी, मुळा, गाजर स्वच्छ धुवून त्याचा किस काढुन घ्या व त्यातील पानी निथळुन घ्या .आता या किसामधे दाण्याचा कूट ,हिरवी मिर्ची पेस्ट घाला व ...