Marathi Novels .Net - Kathakathan
सायकलवर बसून घोळक्यात कॉलेजात जायला लागलो. घोळक्यात सायकल चालविणं म्हणजे गंमत नाही. एकाचा जरी तोल गेला तर सगळेजण सायकलसह पडणार. तसं तोल जायचंच ते वय होतं. आम्ही 8्र9 जणं घोळक्यात कॉलेजला जायचो. एक दिवस ...