देवनागरी
Roman
Press F12 to toggle

atlanta

एक वर्ष मंगळवार, २५ मार्च २००८, ०७:१२ (+०५:३०)

Amit Kulkarni अरे संसार संसार ..

इथं अमेरीकेत येऊन आत्ता एक वर्ष होत आले !! काळ कसा निघून जातो ते समजत सुध्दा नाही. ध्रुव इथं आला तेव्हा त्याला ईंग्रजी येत नव्हते ... आता त्याला मराठी शब्द आठवून वापरावे लागतात, त्यावरून येणार्‍या वर्षाची / वर्षांची समस्या ... किवां ... मराठी शिकवण्याची गरज़ आत्ताच समोर येऊ लागली आहे.

आज ... एक गोष्ट सांगताना "चिखल" या मराठी शब्दाचा अर्थ विचारल्या वर तो म्हणाला ... " soldiers घालतात ते " ... आणी ...

साप !! साप !!! गुरुवार, २४ मे २००७, ०९:०६ (+०५:३०)

Amit Kulkarni अरे संसार संसार ..

आज कार्यालयातुन येताना, आमच्या घरा जवळ रस्त्यावर मला एक साप दिसला, छोटा साच होता. चोकलेटी रंगाचा.

पटकन घरी येऊन कॅमेरा घेऊन चार - पाच फोटो काढले !!! मी आज पहिला अमेरिकन सापाचा फोटो काढला. आणि आत्ता पर्यंत दोन अमेरिकन साप मी ...