देवनागरी
Roman
Press F12 to toggle

आमटी - सूप

काकडीचा गार सूप शनिवार, ०९ ऑगस्ट २००८, ०१:१० (+०५:३०)

रुचिरा

*** Chilled Cucumber Soup : English Version Here ***

साहित्य:

  • मोठी काकडी: १
  • गार दही: १ कप
  • शेपू: १ टेबल स्पून
  • कोथिंबीर: १ टेबल स्पून
  • लिंबाचा रस: १/२ टेबल स्पून किंवा अधिक
  • बारीक किसलेले आले: गरजेनुसार
  • चवीनुसार मीठ आणि मीरे पूड

कृती:

काकडी चे साल काढून ती उभी चिरा. बिया काढा आणि काकडी चे बारीक तुकडे करा. हे काकडी चे तुकडे एका मोठ्या वाटीत ...

पौष्टिक टोमॅटो कुलर शुक्रवार, ०२ मे २००८, १८:५० (+०५:३०)

रुचिरा

Tomato Cooler

ही रेसिपी इंग्लीश मधे वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्य

टोमॅटो: ३
साखर: १ टी स्पून
चाट मसाला: १/२ - १ टी स्पून
लिंबू: १
पाणी: १ वाटी
पुदीना: २-३ पाने
बर्फाचे तुकडे: ५-६
चवीनुसार मीठ

कृती

उकळत्या पाण्यात टोमॅटो ५-६ मिनेटे शिजवा. थोड्यावेळाने त्या टोमॅटो चे साल काढून पुदीना पाने घालून चांगले बारीक करून घ्या. वाटल्यास ते ...

कटाची आमटी बुधवार, २६ मार्च २००८, ०१:१६ (+०५:३०)

Trupti रुचिरा

Katachi Aamati

इंग्लिश मधून वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.

साहित्यकट (चणा डाळ जास्त पाण्यात उकडून घेऊन डाळ बाजूला काढून उरलेले पाणी): २ वाटीशीजलेली चणा डाळ: १/४ वाटीकढीपत्ता: ६-७ पानेकापलेला कांदा: ...