देवनागरी
Roman
Press F12 to toggle

लाडू

बेसन लाडू बुधवार, ०२ एप्रिल २००८, २१:४५ (+०५:३०)

Trupti रुचिरा

Besan Laadu

साहित्यलाडू बेसन: २ वाटीपिठी साखर: १ वाटीतूप: ३/४ वाटीदूध: १/४ वाटीवेलदोडा पूड: २ टी स्पूनकापलेले बदाम, काजू आणि बेदाणे: पाहिजे तितके
कृतीएका जाड बुडाच्या भांड्यामधे तूप गरम करायला ठेवा. ...

साबूदाणा लाडू बुधवार, २६ मार्च २००८, ०१:२६ (+०५:३०)

Trupti रुचिरा

Sabudana (Sago) Ladu इंग्लीश मधून वाचण्यासाठी इथे क्लिक करा साहित्य :
साबूदाणा: १ वाटी
पीठी साखर: १/2 वाटी
तूप: १/४ वाटी
कापलेले काजू, बदाम आणि थोडे मनुके: १/४ वाटी
वेलदोडा पूड: १ टी स्पून.

कृती:
साबूदाणा ...

डाळं लाडू शुक्रवार, ०२ नोव्हेंबर २००७, ०१:५९ (+०५:३०)

rohini gore उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

वाढणी:२ जण
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस:
डाळं ३ वाट्या पीठ होईल इतके
पीठीसाखर दीड वाटी
साजूक तूप १० चमचे
क्रमवार मार्गदर्शन: ३ वाट्या पीठ होईल इतके डाळं घेणे. मिक्सर/ग्राइंडर मधून बारीक करून घेणे. नंतर त्यात साजूक तूप व साखर घालून हाताने/चमच्याने एकसारखे ढवळून मग ...