देवनागरी
Roman
Press F12 to toggle

निर्माल्यं

"निर्माल्यं" मंगळवार, २५ मार्च २००८, ०१:०४ (+०५:३०)

शब्दवेडा शब्दवेडा

"निर्माल्यं"

एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला....
आहो एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला
पूजेचं फूल बनून त्या ईश्वराच्या चरणी अर्पण करायचंय स्वतःला.
येता जाता प्रत्येकजण आता हात जोडेल.
देव्हाऱ्यात मला वाहताना,माझ्याच रुपाने "भक्ती" त्यांची घडेल
माझं अस्तित्व तिथे एक दिवसंच असेल(२)
ऊद्या तुम्हाला तिथे नवं फूल दिसेल
एका दिवसांतच आता होईल माझं निर्माल्य.(२)
पण ...