देवनागरी
Roman
Press F12 to toggle

maharashtra government

अजब तुझे सरकार....... गुरुवार, २० मार्च २००८, १२:४८ (+०५:३०)

निकिता निकिता + निकिता

महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारचे वर्णन करायला "नालायक" हा शब्दही कमी पडतो. राज्यात सध्या जी अंदाधुंदी माजली आहे ती महाराष्ट्रासारख्या राज्याला अत्यंत लाजिरवाणी आहे. खरे पाहाता राज्यात सत्तधारी पक्ष आणि विरोधी पक्ष नावाचा काही प्रकार आहे असे वाटतच नाही. कोणत्या तरी फालतू मुद्द्यावरुन आंदोलनं करायची, कोणत्याही विषयाचा काहीही अभ्यास करायचा नाही आणि काहीही बेताल मागण्या ...