देवनागरी
Roman
Press F12 to toggle

तू होतीस तेव्हा

"तू होतीस तेव्हा".... बुधवार, १९ मार्च २००८, ०३:३२ (+०५:३०)

शब्दवेडा शब्दवेडा

"तू होतीस तेव्हा"....
तू होतीस तेव्हा.....तो चंद्रही चांदण्याचं लेणं लेऊन रोज रात्री सजत होता.खिडकितून तुझं सौंदर्य चोरुन पाहण्यासाठी रात्र रात्र जागत होता.पाऊसही तुझ्याच भेटिसाठी धरणीवर बरसत होता.तुझ्या गालावर रेंगाळण्यासाठीच तो थेंब थेंब बनून तरसत होता. तू गेलीस नि बघ, आपल्या नात्याच्या धरतीवर ...