देवनागरी
Roman
Press F12 to toggle

संदीप

असे वाटते आज-काल... मंगळवार, १८ मार्च २००८, २३:२८ (+०५:३०)

Nile Random thoughts

संदीपची नवीन कविता - असे वाटते आज-काल...

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये॥
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ धृ ॥

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार॥
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ १ ॥

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे॥
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे ...