देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ShivSena

फटाक्यांद्वारे होणार्‍या देवतांच्या विटंबनेबाबत हिवाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार ! - रामदास कदम शनिवार, २७ सप्टेंबर २००८, ०८:३५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मुंबई, २६ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशोत्सव, दिवाळी आदी सणांच्या वेळी हिंदूंच्या देवता व राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची सर्रास विक्री होते. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील वेष्टनाच्या चिंधड्या उडतात. त्यामुळे देवता व राष्ट्रपुरुष यांची विटंबना होते. या विटंबनेच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती गेली पाच वर्षे शासनाकडे निवेदनाद्वारे `देवता व ...

शिवसेना व दैनिक `सामना’ सनातनच्या पाठीशी आहे - खा. संजय राऊत सोमवार, ०१ सप्टेंबर २००८, ०८:१८ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांची देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट

शिवसेनेचे नेते, खासदार व दैनिक `सामना’चे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला आज दुपारी ३ वाजता सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन आश्रमाचे प्रवक्‍ते श्री. अभय वर्तक यांनी त्यांना आश्रमातील विविध विभागांत चालणार्‍या सेवकार्याची माहिती दिली. या ...

मराठी पाट्या लावा गुरुवार, २८ ऑगस्ट २००८, १३:०२ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

महाराष्ट्रात लातूरला भूकंप झाला, तेव्हा भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात आखडता घेणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्यांनी जेव्हा भूजमध्ये भूकंप झाला, तेव्हा मात्र तेथे भरभरून मदत केली, मग महाराष्ट्र व गुजरात असा ...

मराठी पाट्या लावा गुरुवार, २८ ऑगस्ट २००८, १२:५७ (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

महाराष्ट्रात लातूरला भूकंप झाला, तेव्हा भूकंपग्रस्तांसाठी मदतीचा हात आखडता घेणाऱ्या मुंबईतील व्यापाऱ्यांनी जेव्हा भूजमध्ये भूकंप झाला, तेव्हा मात्र तेथे भरभरून मदत केली, मग महाराष्ट्र व गुजरात असा भेदभाव का, असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बुधवारी उपस्थित केला.मराठी पाट्या लावण्यासाठी आता फक्त एकच दिवस शिल्लक आहे, पाट्या बदलल्या ...

इतिहास घडवण्यासाठी सिद्ध व्हा - मधुकर सरपोतदार सोमवार, ११ ऑगस्ट २००८, ०८:५२ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

पुणे, १० ऑगस्ट (वार्ता ) - आपल्या देवतांनी हातात धारण केलेली शस्त्रे ही केवळ पूजेसाठी नाहीत. त्याचा त्यांनी योग्य वेळी वापर केला आहे. यातूनच प्रेरणा घेऊन हिंदूंनी इतिहास घडवण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार श्री. मधुकर सरपोतदार यांनी येथे केले. समस्त हिंदु आघाडीच्या वतीने खंडुजीबाबा चौकातील मशिदीच्या अनधिकृत बांधकामाला ...

दहशतवादी `सिमी’ची संघ व शिवसेना यांच्याशी तुलना करणारे राष्ट्रद्रोही आहेत ! गुरुवार, ०७ ऑगस्ट २००८, २२:४२ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

दिल्ली उच्च न्यायालयाच्या सिमीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचे स्वागत करतांना समाजवादी पक्ष व राजद यांनी “सिमीवर बंदी असेल, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व शिवसेना यांच्यावरही बंदी हवी”, असे म्हटले ...

हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे अंनिसला आश्‍वासन शनिवार, २६ जुलै २००८, ०९:२३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

हिंदूंनो, सावधान ! तुमच्या धर्माचरणावर घाला घालणारा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पुन्हा डोके वर काढत आहे !

मुंबई, २५ जुलै (वार्ता.) - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा सरकारने त्वरित करावा, या
मागणीसाठी आज आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या `थोबाडीत मारा’ आंदोलनाचा विचका झाला.

हाताच्या ...

ताजमहाल शिवमंदिर असल्याचा दावा करत शिवसैनिक ताजमहालमध्ये घुसले शनिवार, २६ जुलै २००८, ०९:०९ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

नवी दिल्ली, २४ जुलै (प्रे.ट्र./ वृत्तसंस्था) - ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचे सांगत आज शिवसैनिकांनी ताजमहालच्या परिसरामध्ये पूजा केल्याचा दावा केला; मात्र या वृत्ताचा ताजमहालची सुरक्षाव्यवस्था पहाणार्‍या व्यवस्थापनाने नकार दिला.

 

आमयाचे पोलीस अधीक्षक श्री. रघुवीर लाल म्हणाले, “शिवसेनेचे स्थानिक नेते श्री. वीरू लबानिया यांनी पक्षाच्या ...

अंनिसचे `थोबाडीत मारा’, तर शिवसेनेचे `टाळया वाजवा’ आंदोलन शनिवार, १९ जुलै २००८, ००:०५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द होण्यासाठी हिंदुत्ववादी सरसावले !

पुणे, १७ जुलै (वार्ता.) - हिंदु धर्मावर घाला घालणारा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने `थोबाडीत मारा’ आंदोलनाला काल पुण्यात सुरुवात झाली. त्याच पुण्यात अंनिसला प्रत्युत्तर देण्यासाठी येथील हिंदुत्ववादी पुढे सरसावले.

िवसेनेने `टाळया वाजवा’ ...

उर्दूत पाटी त्याच्या डोक्यात हाणा काठी ! मंगळवार, १५ जुलै २००८, २२:३५ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

कन्नड आणि तेलगू या भाषा अभिजात भाषेचे स्थान मिळावे म्हणून प्रयत्‍नशील आहेत. मराठीची मात्र विटंबना होत आहे; कारण मराठी राज्यकर्त्यांना खुर्ची टिकवण्यापेक्षा मोठे ध्येय दिसत नाही. मुसलमानांना प्रसन्न करून खुर्ची टिकवता येत असेल, तर हे विलासी राज्यकर्ते मराठीचा बळी देण्यास कमी करणार नाहीत !

 

 

 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बोरीबंदरजवळील ...