देवनागरी
Roman
Press F12 to toggle

उद्धवजी ठाकरे

एक शांत वादळ! सोमवार, २१ जानेवारी २००८, ११:५७ (+०५:३०)

Amit एकच लक्ष - विधानसभा २००९

सुचना : हा लेख दि. २० जाने. २००८ च्या ई-सकाळ.कॉम वरून घेतला आहे. मुळ लेखक जे. डी. पाटील आहेत.

तो काळ होता १९८५-८६ चा. त्या वेळी "मुंबई सकाळ'चे कार्यालय आणि प्रिंटिंग प्रेस प्रभादेवी येथे होती. शिवसेनेचे व्यंगचित्र साप्ताहिक "मार्मिक'ची छपाईही तेथेच होत होती. अनेकदा तेथे "मार्मिक'ची छपाई सुरू असताना हाताची घडी घालून उभे असलेले उद्धव ठाकरे दृष्टीस पडत. याच काळात महापालिकेत शिवसेनेची ...