देवनागरी
Roman
Press F12 to toggle

गणेश धामोडकर

हातघाई मंगळवार, १८ मार्च २००८, २३:१७ (+०५:३०)

गझलकार गझलकार

एकट्याची हातघाई चालली;
ही स्वतःसंगे लढाई चालली.

रे भिकाऱ्यांनो! लुटा ही देवळे;
देवतांची गाईगाई चालली.

बांधतो आहे बुटाचे बंध मी;
फाटक्या चपलेत आई ...