लग्नाच्या तिसऱ्या अॅनिव्हर्सरीला रमेशने कविताला एक सरप्राईझ दिले. अनेक दिवसांपासून तिला हवा असलेला आयपॉड नॅनो त्याने गिफ्ट दिला. त्यामुळे पुढचा आठवडाभर कविता रमेशवर जाम खूश होती. तिने रमेशकडून आयपॉडमध्ये आवडीची सगळी गाणी स्टोअर करून घेतली होती. तिच्या आयपॉडमध्ये जवळ-जवळ ५०० गाणी होती. पण तिचा हा आनंद फार काळ टिकला नाही. एका जुन्या गाण्याच्या मोहात तिने तिचा आयपॉड ...