देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Mazya Manacha Darpan......

ब्लॉग शिर्षक: Mazya Manacha Darpan......
अनुदिनीकार/प्रेषक: Varun
ब्लॉग पत्ता: http://varun-mazyamanachadarpan.blogspot.com/
ब्लॉग वर्गीकरण:
Feed URLhttp://varun-mazyamanachadarpan.blogspot ...
Last checked१ तास ४५ मिनिटे अगोदर
Time until next refresh० सेकंद left

उगवत्याच्या देशातील उगवता सुर्य .... शनिवार, ०२ ऑगस्ट २००८, १४:४७ (+०५:३०)

गेल्या एका वर्षात एकंदर इथल्या वास्तव्यात तसे अनेक अवर्णीय असे आनंदाचे क्षण आले असतील. प्रत्येक क्षण आपआपल्या जागी उच्च असतोच. तरीदेखील सर्वात उच्च क्षण कोणता असेल असा जेंव्हा प्रश्न पडतो तेंव्हा आठवणींची पाने भर्रकन उलटली जातात ते अगदी थेट मागल्या उन्हाळ्यापर्यंत. गेल्या वर्षी ह्याच काळात आम्ही जपान मधील सर्वात उंच शीखर माउंट फुजी सर करुन आलो होतो. ही आठ्वण येण्याचे अजुन ...

सांगा वसंत कुणी हा पहिला... सोमवार, ०७ एप्रिल २००८, २१:३० (+०५:३०)

गेले दोन तिन महीने असलेले थंडीचे दिवस कसे बसे कुडकुडत काढले. सगळ्या हालचाली कशा थंड झाल्या होत्या. गुलाबी थंडी वगैरे असली विशेषणे काही टोकियोच्या थंडीला लागु पडत नाही. शेवटी तिकडे भारतात होळी जळाली आणि इकड़ची पण थंडी पळाली. मग वेध लागले ते सकुरा म्हणजे चेरी ब्लोसोमचे. बहुतेक झाडे निर्जीव झाल्यासारखी उभी होती. सगळी कशी काळी काळी अंगावर एकही पान नसलेली सजिवत्वाची एकही खुण न ...

एक शुभ्र स्वप्नवत सत्य रविवार, ०९ मार्च २००८, २१:०१ (+०५:३०)

किती तरी दिवसांचा होणार होणार म्हणुन आम्ही वाट पहात असलेला निसर्गाचा सुंदर आविष्कार शेवटी मागच्या महिन्यात आम्हाला आनंदत चिंब भिजवून गेला. त्या फेब्रुवारी महिन्याचा रविवार असे कही घेउन येइल अशी कल्पनाच मुळी केली नव्हती. सकाळी बाहेर येउन पाहतो तर काय जीकडे तिकडे शुभ्र गालीचा अंथरलेला. आपल्याकडे चातक पक्षी जशी पावसाची वाट पाहतो तशीच किम्बहुना त्यापेक्षा अधिकच आम्ही या ...

प्रस्तावना शनिवार, ०२ फेब्रुवारी २००८, १९:२७ (+०५:३०)

आज मी फार फार वर्षानी काही लिहियाला घेतले आहे अर्थात मी पुर्वी खुप काही लिहित होतो असे नाही. कधी कधी एखाद्या बालसहित्यीकांच्या पुस्तकात कींवा एखाद्या मासिकत कथा छापुन येई, फार नही तर शाळा, महाविद्यालायाच्या वार्षिक अंकात लेख छापून यायचा. आपले नाव कुठे तरी छापुन येतं याचाच आनंद त्यावेळेस जास्त होता कदाचित त्या लहान वयात माझ्या लिहिण्याचा उद्देश पण माज्या लिखाणासारखा बालिश ...