देवनागरी
Roman
Press F12 to toggle

विचार-तरंग

खोड शनिवार, २५ ऑगस्ट २००७, ११:५० (+०५:३०)

Sumedha आपुला संवाद आपणासी ...

सकाळच्या उन्हात कॉफी घेत घराच्या पायरीवर उभी होते. रविवारची आळसावलेली सकाळ. हे घर असं टेकाडावर. आजूबाजूला बैठी टुमदार म्हणावी अशी घरं. मागे वर थोडीशी चढत जाणारी टेकडी, आणि घनदाट होत जाणारी झाडी. समोर तीच उतरत जाणारी टेकडी, थोडी ...

आतलं वर्तुळ शनिवार, १६ जून २००७, २२:१९ (+०५:३०)

Sumedha आपुला संवाद आपणासी ...

कॉलेजमधे असताना मैत्रिणींचे वाढदिवस जोरात साजरे व्हायचे. संध्याकाळी वाढदिवसाळू मैत्रिणीकडे धाड असायची. किलोनी पावभाजी (किंवा इडली-सांबार किंवा भेळ इ. इ.) आणि लिटरनी मिल्क-शेक (किंवा आइसक्रीम किंवा पियुश इ. इ.) तयार करणे हा आईचा न ...

बी आणि खत बुधवार, १३ जून २००७, ०२:४५ (+०५:३०)

Sumedha आपुला संवाद आपणासी ...

कुठल्या न कुठल्या निमित्तानी हा कितीही उहापोह केला तरी उत्तर न मिळणारा प्रश्न डोकं काढतोच. मुळात बियाणं चांगलं असेल, तर कुठलंही खत घातलं तरी काय फरक पडतो? मुळात मातीच चांगली असेल तर सामान्य कौशल्य असलेला कुंभार सुद्धा सुबक मडकं ...

कर कर करा बुधवार, १३ जून २००७, ०२:४५ (+०५:३०)

Sumedha आपुला संवाद आपणासी ...

विंदा करंदीकरांचं "भारतीय स्त्रियांसाठी लिहीलेलं स्थानगीत" परवा ऐकलं (सौजन्य : नक्षत्रांचे देणे)

कर कर करा, मर मर मरा.

दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा
तळा आणि जळा.

बाज बाज बाजा, पाज पाज पाजा, पोस पोस पोसा
पोसा आणि सोसा.

पर्याय आणि निवडस्वातंत्र्य गुरुवार, ०८ मार्च २००७, ०२:२४ (+०५:३०)

Sumedha आपुला संवाद आपणासी ...

ऑफिसच्या कॅंटीनच्या मेनूसमोर उभं राहून माझी एक सहकारी तक्रारीच्या सुरात म्हणाली, "हे काय, काही सुद्धा खावंसं वाटत नाही, याला हे लोक भरगच्च मेनू म्हणतात? काही choiceच नाही!" मेनूवर साताठ वेगवेगळे "पर्याय" असूनसुद्धा.

पर्याय ही ...

सहानुभूती गुरुवार, ०८ मार्च २००७, ०२:२४ (+०५:३०)

Sumedha आपुला संवाद आपणासी ...

जुनी गोष्ट. कत्रिना चक्रीवादळाच्या वेळी आम्ही काही सहयोगी चर्चा करत होतो, पीडितांच्या दुर्दशेबद्दल सहानुभूती व्यक्‍त करत होतो. आमच्यातील एक, फ्लोरिडा चा रहिवासी, बराच वेळ आमची चर्चा ऐकून घेत होता. आणि मग थोड्या वेळाने कत्रिना ...