नकार देणे ही कला असेल. पण ,
होकारदेऊनकाहीचनकरणे,
हीत्याहूनमोठीकलाआहे.
==========================
तूझाडावरचढूशकतोसका?
संजीवनीआणूशकतोसका?
छातीफाडूनराम-सीतादाखवूशकतोसका?
नाहीना? ... अरेवेड्या,
फक्तमाकडासारखंतोडंअसल्यानंकुणीहनुमानहोतनाही!!!!
================================================
आपलीचूकअसतानाजोमाफीमागतो,
तोप्रामाणिकअसतो. आपलीचूकआहेकीनाही,
याचीखात्रीनसतानाहीजोमाफीमागतो, ...