माझा ब्लॉगवर नविन लिखाण २३ मार्च, ११:००pm (-8.30 hrs) ला प्रकाशित झाले पण अजुन मराठी विश्व यादित दिसत नाहि. साधारणपणे किती वेळाने ब्लॉग यादित येतो?
मी ’३) नवीन नोंदी मराठी ब्लॉग विश्वावर लगेचच प्रकाशित करण्याकरिता तुमच्या नवीन नोंदीच्या संपूर्ण पानावर एकदा तुम्हाला जावे लागेल. उदा. तुमच्या ब्लॉगचा पत्ता http://yourblog.blogspot.com असा असल्यास ते तुमच्या ब्लॉगचे मुख्यपृष्ठ (किंवा नोंदींचे संक्षिप्त स्वरूप) समजल्या जाईल. नोंदीच्या शिर्षकावर टिचकी देऊन तुम्ही तुमच्या नोंदीच्या संपूर्ण पानावर पोहोचाल आणि तुमच्या पत्तादर्शका(URL address bar)मध्ये तुम्हाला तुमच्या नोंदीचा सरळ पत्ता http://yourblog.blogspot.com/2008/02/blog-post1.html अशा प्रकारे दिसेल (नोंदीच्या शिर्षकामध्ये तुमच्या संरचनेमुळे दुवा नसेल तरी "permalink" नावाचा दुवा त्यावर नक्की असेल. त्यावर टिचकी द्या). त्यावेळेला तुम्ही तुमच्या ब्लॉगवरील प्रकाशित नोंदीच्या स्वतःच्या पानावर असाल व मराठी ब्लॉग विश्व अशा वेळेसे विजेट कोडचा वापर करून तुमच्या नवीन नोंदीची माहिती लगेच मिळवेल. मराठी ब्लॉग विश्वावरील कार्यक्षमता वाढविण्याकरिता caching चा वापर केला जातो. त्यामुळे तुमची नवीन नोंद मराठी ब्लॉग विश्वाच्या मुख्यपृष्ठावर दिसावयास पाच मिनिटे लागू शकतात.’
हे सुद्धा करुन पाहिले, पण तरीहि नविन नोंद दिसत नाहि.
तुम्ही "पळस" ही नोंद लिहिल्यानंतर आपल्या ब्लॉगवर "पळस" ह्या शीर्षकावर टिचकी देऊन त्या नोंदीच्या स्वतःच्या पानावर जा: http://gopalkala.blogspot.com/2008/03/blog-post_23.html हे ते पान आहे. तसे केल्यास मराठी ब्लॉग विश्व लगेचच तुमची नोंद लक्षात घेईल व पांच मिनिटांच्या आत ती नोंद मराठी ब्लॉग विश्वाच्या मुख्यपृष्ठावर दिसायला लागेल.
http://marathiblogs.net/node/14553 ह्या तुमच्या ब्लॉगचे पान तपासून नवीन नोंद लगेचच जमा झाली की नाही याची तुम्ही शहानिशा करू शकता.
ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या पुढच्या नवीन नोंदीपासून वापरू शकता कारण "पळस" ही तुमची नोंद अगोदरच येथे जमा झाली आहे.
मी या संकेतस्थळाचे सदस्यत्व घेऊन, माझा ब्लॉग जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
URL : http://mahan-bharatiya-vyaktitva-darshan.blogspot.com/
विडगेट कोड ब्लॉगच्या HTML मधे paste केला असून, मराठी ब्लॉग विश्वचे चिन्ह ब्लॉगवर निट दिसत आहे,
तरीदेखील ब्लॉगची नोंद मराठी ब्लॉग विश्ववर अद्याप दिसत नाही.
Krupaya, माझ्याकडून आणखी काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करायची राहिली असल्यास कळविणे.
जेव्हा ब्लॉगवर नविन लेख लिहिला जातो, त्यावेळेस आपोआप मराठी ब्लॉग विश्ववर त्याची नोंद घेतली जाते का ?
विजेट कोड
विजेट कोड वापरल्यानंतर;मराठी ब्लॉग विश्वचा लोगो माझ्या ब्लॉगवर दिसतोय,पण यादीत मात्र ब्लॉग दिसत नाही.तसेच नोंदी ही दिसत नाहीत.
माझ्या ब्लॉगची Url: http://praaju.blogspot.com
जोडले
http://marathiblogs.net/node/15559
majha blog disat nahi
mi kalach request takli hoti ki majha blog add kara , pan disat nahi ajun navin blogs madhe -
hi link http://prajaktachiphule.blogspot.com/

Blog disat nahi
विजेट कोड वापरल्यानंतर मराठी ब्लॉग विश्वचा लोगो माझ्या ब्लॉगवर दिसतोय,पण यादीत मात्र ब्लॉग दिसत नाही. Please help
- Prajakta
जोडले
http://marathiblogs.net/node/15771
ब्लॉग दिसत नाही
माझा ब्लॉगवर नविन लिखाण २३ मार्च, ११:००pm (-8.30 hrs) ला प्रकाशित झाले पण अजुन मराठी विश्व यादित दिसत नाहि. साधारणपणे किती वेळाने ब्लॉग यादित येतो?
मी ’३) नवीन नोंदी मराठी ब्लॉग विश्वावर लगेचच प्रकाशित करण्याकरिता तुमच्या नवीन नोंदीच्या संपूर्ण पानावर एकदा तुम्हाला जावे लागेल. उदा. तुमच्या ब्लॉगचा पत्ता http://yourblog.blogspot.com असा असल्यास ते तुमच्या ब्लॉगचे मुख्यपृष्ठ (किंवा नोंदींचे संक्षिप्त स्वरूप) समजल्या जाईल. नोंदीच्या शिर्षकावर टिचकी देऊन तुम्ही तुमच्या नोंदीच्या संपूर्ण पानावर पोहोचाल आणि तुमच्या पत्तादर्शका(URL address bar)मध्ये तुम्हाला तुमच्या नोंदीचा सरळ पत्ता http://yourblog.blogspot.com/2008/02/blog-post1.html अशा प्रकारे दिसेल (नोंदीच्या शिर्षकामध्ये तुमच्या संरचनेमुळे दुवा नसेल तरी "permalink" नावाचा दुवा त्यावर नक्की असेल. त्यावर टिचकी द्या). त्यावेळेला तुम्ही तुमच्या ब्लॉगवरील प्रकाशित नोंदीच्या स्वतःच्या पानावर असाल व मराठी ब्लॉग विश्व अशा वेळेसे विजेट कोडचा वापर करून तुमच्या नवीन नोंदीची माहिती लगेच मिळवेल. मराठी ब्लॉग विश्वावरील कार्यक्षमता वाढविण्याकरिता caching चा वापर केला जातो. त्यामुळे तुमची नवीन नोंद मराठी ब्लॉग विश्वाच्या मुख्यपृष्ठावर दिसावयास पाच मिनिटे लागू शकतात.’
हे सुद्धा करुन पाहिले, पण तरीहि नविन नोंद दिसत नाहि.
"पळस" चे उदाहरण
तुम्ही "पळस" ही नोंद लिहिल्यानंतर आपल्या ब्लॉगवर "पळस" ह्या शीर्षकावर टिचकी देऊन त्या नोंदीच्या स्वतःच्या पानावर जा: http://gopalkala.blogspot.com/2008/03/blog-post_23.html हे ते पान आहे. तसे केल्यास मराठी ब्लॉग विश्व लगेचच तुमची नोंद लक्षात घेईल व पांच मिनिटांच्या आत ती नोंद मराठी ब्लॉग विश्वाच्या मुख्यपृष्ठावर दिसायला लागेल.
http://marathiblogs.net/node/14553 ह्या तुमच्या ब्लॉगचे पान तपासून नवीन नोंद लगेचच जमा झाली की नाही याची तुम्ही शहानिशा करू शकता.
ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या पुढच्या नवीन नोंदीपासून वापरू शकता कारण "पळस" ही तुमची नोंद अगोदरच येथे जमा झाली आहे.
- सहाय्यक
blog disat naahi
mesunil
mazya blog var marathiblog cha logo disato aahe pan maza blog marathiblogs.net chya list madhe disat nahi. pls help me.
Sunil.
ब्लॉग दिसत नाही
मी या संकेतस्थळाचे सदस्यत्व घेऊन, माझा ब्लॉग जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
URL : http://mahan-bharatiya-vyaktitva-darshan.blogspot.com/
विडगेट कोड ब्लॉगच्या HTML मधे paste केला असून, मराठी ब्लॉग विश्वचे चिन्ह ब्लॉगवर निट दिसत आहे,
तरीदेखील ब्लॉगची नोंद मराठी ब्लॉग विश्ववर अद्याप दिसत नाही.
Krupaya, माझ्याकडून आणखी काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता करायची राहिली असल्यास कळविणे.
जेव्हा ब्लॉगवर नविन लेख लिहिला जातो, त्यावेळेस आपोआप मराठी ब्लॉग विश्ववर त्याची नोंद घेतली जाते का ?
धन्यवाद,
महेश पिंपरीकर
धन्यवाद
Admin मंडळी,
माझा ब्लॉग आता निट दिसत आहे, त्याबद्दल धन्यवाद.
सस्नेह,
महेश पिंपरीकर