आपुला संवाद आपणासी ...
नवीन गाणी ऐकली की नक्की कधी आणि कशी आवडायला लागतात, हे सांगणं कठीण आहे. शाळा-कॉलेजात असताना सिनेमातली गाणी तर दिवसरात्र रेडिओवर, टी. व्ही. वर, गल्लीत लाउडस्पीकरवर ऐकून ऐकून आवडायला लागलेली खूप आहेत. तेही नेमकी परीक्षेच्या वेळेला. ...