देवनागरी
Roman
Press F12 to toggle

jhuluk

वाटतसे मजला झुळुक व्हावे सोमवार, ०४ फेब्रुवारी २००८, १३:१२ (+०५:३०)

mehhekk चांदणी

वाटतसे मजला झुळुक  व्हावे
मोकळ्या रानातून मुक्त फिरावे
उंच उंच बाबूंच्या बासरी वरती
अलगद काही सुरसाज़ छेडावे
कुणाची मग मला नाही भीती
भावनाची घागर करेन रीती
तोडून सारे बंधपाश जगाशी
स्वतःशी थोडी करेन प्रीती
हळूवार ...