देवनागरी
Roman
Press F12 to toggle

hruday

नक्षी रविवार, २७ एप्रिल २००८, १०:३३ (+०५:३०)

mehhekk चांदणी

नक्षी
मन आरशया चे आंगण
त्यात दिसे हृदय गीता चे स्पंदन
भावनांची झालर त्याला
असावे विश्वासचे कुंपण
स्मित हास्याची प्राजक्ता उधळावी
कधी फक्त अबोली
सप्त सुरानी सजलेली
तेवत ठेवावी समई
वार्‍या ची  फुंकर
असावा चार हातांचा आधार
प्रेमा च्या ताटा भोवती
मोहक शब्दांच्या रांगोळीने
काढावा सुबक नक्षी चा आकार…. ...

चारोळी-तुफान शुक्रवार, १८ एप्रिल २००८, २१:५७ (+०५:३०)

mehhekk चांदणी

चारोळी-तुफान
 
या हृदयात स्पन्दना सोबत
बैचेन करणारे ...

प्रेम सागरात् भीजलेत् सगळे बुधवार, १६ जानेवारी २००८, १०:१० (+०५:३०)

mehhekk चांदणी

प्रेम सागरात् भीजलेत् सगळे
तरी  म्हणती   प्रेमास  अंधळे
पाउल ठेवा जपूनी जरा तुम्ही
उघडे  असुदेत  सतत  ते डोळे
प्रेमात स्वतः ला विसरून जाणे
फक्त दुसर्‍या  साठी  मग  जिणे
जेव्हा ओथम्बुन वाहते घागर
एक मेकांचे नंतर मोजति उणे 
कोणावर प्रेम करण्या पूरवी
आधी स्वतः वर प्रेम करावे
ह्याच सुंदर गुलाब पुष्पानी
दुसरे  ...