1.आयुष्याच्या पाय र्या चढ़तांना,सर्व नाते सोबत घ्यावे नाही तर उंच शिखरावर गेल्यावर,लागेल एकटेच राहावे. 2.चन्द्र आहेस तू , अशी उपमा नको देउस कधी मजला माझ्या ...