पौर्णिमेला चंद्र लाजून उमलताना,हसतांना या सपूर्ण जगाने न्याहळल होत अमावस्येला चांदणीवीणा हमसून रडतांना त्याला फक़त मी एकटीनेच पाहील होत. ...
1.आयुष्याच्या पाय र्या चढ़तांना,सर्व नाते सोबत घ्यावे नाही तर उंच शिखरावर गेल्यावर,लागेल एकटेच राहावे. 2.चन्द्र आहेस तू , अशी उपमा नको देउस कधी मजला माझ्या ...