देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अनामिक भटकंती

अनामिक भटकंती रविवार, १६ मार्च २००८, ०९:५७ (+०५:३०)

शब्दवेडा शब्दवेडा

अनामिक भटकंती
ती निरव शांतता भंग करत फोन वाजला....
"हाय" पलिकडून आवाज तिचा.
कुठे आहेस तू? आवाजातलं आश्चर्य लपवत प्रश्न माझा.
मी???? मी अजूनही ऊभी आहे रे तिथेच वाटेकडॆ डोळे लावून.
ऊत्तरादाखल फक्त एक सुस्कारा सोडू शकलो मी, न रहावून.
सोड, नको तो विषय, तू कसा आहेस बोल.
हं..... मस्त मजेत, खोटंच बोलताना आवाज गेला खोल.
दोन मिनिट दोघेही शांत, स्तब्ध.
भेटशील का रे एकदाच, शांतता ...