याद माझी येत नाही हे ख्ररे का?त्रास थोडा देत नाही हे खरे का ?
तू निघावे अन् तुला मी थांबवावेहे तुला अभिप्रेत नाही हे खरे का ?
जाळते आहे जिवाला खूप जी,...ती
कुणास कळते ह्रदयाची कळ; अपुले आपण असतो केवळ.
असे कसे हे अपुले नाते- मला घाव अन् तुला कसे वळ?
कुठून आणू उसने मागुन, पुन्हा पुन्हा मी जगण्याचे बळ.
कितीक ...