देवनागरी
Roman
Press F12 to toggle

BISCUIT RECIPE

MALA BISCUIT BANVAYACHI AHET RECIPE SANGA ANI PLEASE harshad_k2003 ya email var pathava

ब्लॉगच्या माध्यमातून पैसे कमविणे.

नमस्कार,
आजकाल एक जाहिरात खुप वेळा माझ्या बघण्यात आलेली आहे. ती पुढीलप्रमाणे "To earn money from your blog". म्हणजेच आपल्या ’ब्लॉगच्या माध्यमातून पैसे कमवा’.

मला जाणून घ्यायचे आहे की, खरच ब्लॉगच्या माध्यमातून पैसे कमवता येतात का? का हा काही फ़सवणुकीचा प्रकार आहे? आणि नसेल तर ब्लॉगमध्ये काही बदल करावे लागतील का? हे मला क्रुपया सांगावे.

मोरपीस