खेल अजब हा आयुश्याचा
जनु काहि नाजुक धाग्याचा
जन्म घेतो ह्या अन्तरि
सुख दुखाच्या सिमेवरि
मायेच्या कुशित खेलतो लहान आहे तोवरि
अनेक स्वप्न पाहुन झेप घेतो पश्यापरि
स्वप्न पुर्ति करन्यामागे सर्व काहि विसरतो
आनि मग जन्मदात्रिला सुद्दा मागे तलपलत राखतो
आयुश्याच्या अन्तावर जाउन मग मागचा विचार करतो
मिलवुनहि गमावल्याचा मग भागाकार मानतो
पन त्याला आता काहि अर्थ नसतो
कारन जिवनाचे पुर्न गनितच आता सन्पत आलेला असतो !
- अनिता