सवाई गन्धर्व महोत्सव या वर्षी ११ डीसेम्बर ला सुरु होतो आहे। ४ दिवसांची ही शास्त्रीय संगीताची पर्वणी १४ डीसेम्बर पर्यन्त पुण्यात चालेल। या वर्षी कोण कलाकार असणार हे अजुन जाहीर झालेले नाही, पण नेहमी सारखे यंदा पण नक्कीच चांगले कलाकार असणार। काही दिवसांपूर्वी पंडितजीना ( पं भीमसेन जोशी) भारतरत्न पुरस्कार जाहिर झाला आहे, त्यामुळे या वर्षी मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये भरपूर ...