देवनागरी
Roman
Press F12 to toggle

बातमी प्रतिक्रिया रामायण धृतराष्ट्र

हिंदुस्तान टाईम्सचे नवे संशोधन - रामायणात धृतराष्ट्र सोमवार, ०३ मार्च २००८, १४:०५ (+०५:३०)

मिलिंद / Milind मुंगी उडाली आकाशी....अन् पडली तोंडघशी !

गेली काही हजार वर्षे आपण अज्ञ भारतीय रामायणात राजा दशरथ व त्याच्या तीन राण्या होत्या हे ऐकून-वाचून होतो. पण आपले हे घोर अज्ञान दूर करण्याचे पुण्यकर्म मुंबईतील एक अग्रगण्य इंग्रजी वर्तमानपत्र 'हिंदुस्तान टाईम्स" व त्यात लिहिणाऱ्या विदुषी शोनाली गांगुली यांनी Where is the magic? या लेखात आज केले आहे. दूरदर्शनवरील नव्या रामायण मालिकेच्या संदर्भातील लेखाच्या पहिल्याच वाक्यात 'राजा ...