मला खरं तर लहान मुलं मोठ्यांच्या गाण्यावर नाचलेली आजिबात आवडत नाहीत... पण हे दोघे काय नाचतायेत... काय पर्फेक्ट टायमींग ...