शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel
बंगल्याच्या डाव्या बाजूला एका जागी एक फुलांची वेल बहरलेली होती. फुलांचा सुगंधही छान येत होता. ती वेल घराच्या भिंतीचा, खिडकीचा आणि पाईपचा आधार घेत घेत वर टेरेसपर्यंंत गेली होती. त्याने टॉर्चचा झोत ...