चांदण्याचे पंख लागलेय आज मनाला उमलले आहेत लाखो लाख गुलाबश्रावणाच्या धारांत नाहून निघालय बेटं मनलोळतंय हिरवळीवर खुशाल चाखत कोवळं ऊनसारे सारे शब्द पडताहेत कानावर अमृत ...
तुझ्या प्रीतीचा भाव मला वेढून टाकतो हळुवारएखाद्या मंद सुगंधा सारखा वाय्रावरून दरवळत येतो,सप्त सुरांच्या लयीत मला गुगवून ठेवतो, अन्तुझ्या पैंजणांच्या तालावर मी नाचत राहातो ...