देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Life..Hey jeevan sunder aahe...

जीवन असंच जगायचं असत...!!! गुरुवार, ०३ एप्रिल २००८, १४:१७ (+०५:३०)

Aks the Coolest one.!! Aks Simply enjoy madi...!!!

जीवन असंच जगायचं असतं, रडता रडता हसायचं असतं

गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं, काट्यात सुध्दा हसायचं असतं;
रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,काळोखात ही फुलायचं असतं;
सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा ...

learn to LIVE ur LIFE to the fullest!! शनिवार, ०१ मार्च २००८, १९:२४ (+०५:३०)

Aks the Coolest one.!! Aks Simply enjoy madi...!!!

आपल्या काळात इमारतींची उंची वाढली,पण माणूसकीची कमी झाली, का?रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली, का?खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली.घरं मोठी पण कुटुंब छोटी..सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला.पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग.माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले.तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या.औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं.मालकीची भाषा वाढली, मूल्यांची कमी ...

Mee हसणं विसरलो आहे!... शनिवार, ०२ फेब्रुवारी २००८, १८:२७ (+०५:३०)

Aks the Coolest one.!! Aks Simply enjoy madi...!!!

दिवाणखाण्यात टी. व्ही. आल्यापासुन मी बोलणे विसरलो आहेदारात गाडी आल्यापासुन मी चालणं विसरलो आहेखिश्यात कॆल्क्युलेटर आल्यापासुन पाढे म्हणणे विसरलो आहेऒफिस मधे ऎ.सी.त बसुन झाडाखालचा गारवा विसरलो आहेरस्त्यावर डांबर आल्यापासुन मातीचा वास विसरलो आहेमनालाच ईतके श्रम होतात की शरिराचे कष्ट विसरलो आहेकचकड्यांची नाती जपतांना प्रेम करायला विसरलो आहेबॆंकातील खाती सांभाळतांना ...