सर्वात प्रथम आमच्या ब्लॉगच्या ( ज्या काहीं असतील त्या ) वाचकांना नव्या वर्षाच्या ( थोड्या उशीरानेच) शुभेच्छा. ह्यावेळी कसलेही सेलीब्रेशन अथवा शुभेच्छा देण्याचा मुडच नव्हता त्यामुळे लिहावे की नाही या वैचारीक द्वंद्वात होतो. असो.
एक किस्सा सांगतो, बर्याच मोठ्ठ्या सुट्टीनंतर हापीसात गेल्यावर एका "अ-भारतीय सहकार्याचे" मला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, माझे या बाबतीत ...