देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Vegan Recipe

वेगन मॅंगो मूस (Vegan Mango Mousse) रविवार, ०६ जुलै २००८, ०४:३२ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

साधारण ७-८ वर्षापूर्वीची गोष्ट असेल एका मैत्रीणीकडे मॅंगो मूस खाल्ले आणि रेसीपी घेउन, सामान आणुन लगेच करून पाहीले. त्यादिवशी ...

कांदे पोहे (Kande Pohe) शुक्रवार, ०४ जुलै २००८, ०९:५६ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

१ मध्यम कांदा बारीक चिरुन
२ वाट्या मध्यम जाडीचे पोहे
२-३ हिरव्या मिरच्या चिरुन
१/२ टीस्पून खिसलेले आले
४-५ कढीपत्त्याची ...

पालकाची पळीवाढी भाजी (Spinach BhaajI) बुधवार, ०२ जुलै २००८, ०५:०१ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

पालकाची पातळ भाजी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करतो. ही रेसीपी माझी मैत्रीण रेणुका हिची आहे.

Spinach BhaajI

१ मोठी जुडी पालक
१ ...

चॉकलेट स्मूदी (Chocolate Smoothie) सोमवार, २३ जून २००८, ०७:४३ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

साधारण ४-५ वर्षापूर्वी पहिल्यांदा San Francisco मधील Cafe Gratitude मधे जाण्याचा योग आला. त्यांच्याकडे मिळणा-या सगळ्य पदार्थांची ...

साबुदाणा खिचडी (Sabudana Khichadi) गुरुवार, १९ जून २००८, ०१:१५ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

साबुदाणा खिचडी ब-याच लोकाना प्रिय असते. मला मात्र त्याचे खूप कौतुक नव्हते. एकतर घरात रोजचा उपास कधी कोणाचा नसे आणि सगळ्यांच्या ...

कॅरामल फ्लान (Caramel Flan) गुरुवार, १२ जून २००८, ०८:०० (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

अलीकडे एका मैत्रीणीने मला अवडतो म्हणुन Caramel Flan केला होता. पण जिलेटीन प्राणीजन्य पदार्थ असल्याने मी खात नाही तसेच अंडी पण खात ...

शेंगदाण्याची चटणी (Shengadaana Chutney) सोमवार, ०९ जून २००८, ११:४२ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

Chutney pot with lid

टेबलवर चटण्या घालुन ठेवण्यासाठी एखादे छानसे भांडे असावे असे बरेच दिवसापासुन वाटत होते. मधे २-३ बनवली पण होती. पण ...

टोमॅटो सार/सूप (Tomato Soup) बुधवार, ०४ जून २००८, २२:१६ (+०५:३०)

वदनी कवळ घेता ...

लहानपणी आजारी पडले की मम्मी साबुदाण्याची खीर किंवा टोमॅटो सूप करून द्यायची. इथे आल्यावर खूप लोकाना टोमॅटोच्या सारात नारळाचे दूध/ ...

शेवयाचा उपमा (Vermicelli Upama) मंगळवार, ०३ जून २००८, ०३:०५ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

शनिवारी-रविवारी नाश्त्यासाठी काय करावे हा प्रश्न नेहेमी पडतो. कारण प्रत्येकवेळी पोहे, उपीट करायचा कंटाळा येतो. नेहेमीच इडली डोस्याचे पीठ तयार असतेच असे नाही. अशावेळी शेवया घरात असतील तर त्याचा उपमा पण मस्त आगतो. इथे अगदी साधी कृती देतेय पण त्यात बदल करणे अगदी सहजी शक्य आहे.

Vermicelli Upama

१ कप शेवया
२ कप गरम पाणी
१/२ कप किंवा थोडे कमी मटार दाणे
१-२ हिरव्या मिरच्या

मटकीची उसळ (Mataki Usal) गुरुवार, २९ मे २००८, १०:५३ (+०५:३०)

Mints! वदनी कवळ घेता ...

पाचवी सहावीत कधीतरी मम्मीने पावसाळ्यात मटकीची उसळ केलेली आठवते. त्यावर मी मम्मीला विचारलेले प्रश्नही तितकेच आठवतात. पुढे हॉस्टेलमधे असताना मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ जवळजवळ एक दिवसाआड मिळत असे. भरपूर लिंबू पिळुन ती खाणे आणि पोट भरणे हे माझ्यासाठी अगदी नॉर्मल होते त्या काळात. बरेचदा असे वाटे की आता आयुष्यात परत कधी या उसळी खाईन असे वाटले नव्हते. पण माझ्या नशिबाने तसे काही ...