सध्या "मराठी ब्लॉग विश्वा"वर अगोदर जोडलेल्या ब्लॉगांनाच कोड उपलब्ध आहे.
तुमचे दोन्ही ब्लॉग येथील शृंखलेमध्ये अगोदर जोडले नसल्यामुळे ही अडचण उपलब्ध झाली. हे दोन्ही ब्लॉग आता येथे जोडण्यात आले आहेत. कृपया तुमच्या प्रत्येक ब्लॉगसाठी "Widget code" पुन्हा एकदा तयार करा आणि त्या त्या ब्लॉगवर योग्य तो कोड चिकटवा.
माझा ब्लॉग आहे, http://gopalkala.blogspot.com/ मी जेव्हा widget कोड पेस्ट केला त्यानंतर मला, ब्लॉगवर ’Unauthorized code please authorize.' असा मेसेज येत आहे.
आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद.
मी याद्वारे आपण्यास सुचवू इच्छितो कि ज्याप्रमाणे आपण मराठी ब्लॉग्सला प्रसिध्दि देता त्याचप्रमाणे मराठी माणसांच्या इतर भाषांमधील ब्लॉग्सना पण प्रसिध्दी द्यायची व्यवस्था करावी.
माझा एक ईंग्रजी ब्लॉग "Quotespedia" नावाने http://www.my-quotes-collection.blogspot.com वर आहे. मला वाटते कि याचा आनंद मराठी लोकं पण घेऊ शकतात.
आपण माझ्या सूचनेचा विचार कराल ही अपेक्षा.
दिनेश.
नमस्कार,
मी माझ्या ब्लॉगमध्ये विजेट कोड समाविष्ट केलेला आहे आणि तो व्यवस्थित काम पण करत आहे. परंतु मी आज माझे नवीन लेखन माझ्या ब्लॉगवर सुपूर्द केले ते मराठीब्लॉग वर काही दिसत नाही. त्यासाठी काही वेगळी सेंटींग करावी लागेल का ते सांगा.
तुमच्या Feedचा पत्ता असा आहे: http://morpees.blogspot.com/feeds/posts/default
तुम्ही त्या पत्त्यावर जाऊन बघितल्यास "Invalid content type: morpees.blogspot.com" असा संदेश दाखविला जातो.
तुमच्या ब्लॉगरच्या खात्यामध्ये जाऊन खालील पर्याय व्यवस्थित आहे काय ते पडताळून पहा:
Settings => Site Feed => Post Feed Redirect URL
हा तुमचा रकाना रिकामा हवा. त्यात कदाचित morpees.blogspot.com हा पत्ता टाकल्यामुळे तुमची अडचण उद्भवली असू शकते.
माझ्या ब्लोग्वरचे विजेट कोड काम करते आहे तरीही माझे लिखाण प्रकाशित होत नाही.

हा रकाना रिकामा आहे.
माझा http://marathimaati.blogspot.com हा ब्लोग समाविष्ट करावा ही विनन्ती.
ब्लॉगवर विजेट कोड पेस्ट केल्यावरही "Unauthorized. Please obtain valid code." असा मेसेज येतो आहे.
विजेट कोड तयार करण्याच्या पानावर असा मेसेज दिसतो आहे.
तुमच्या या ब्लॉगची सद्यस्थिती: अजून शहानिशा झाली नाही
ब्लॉगचा पत्ता.
http://web.mac.com/vishal.kulkarni/Site/Anudinee/Anudinee.html
धन्यवाद.
मी माझ्या ब्लॉगमध्ये विजेट कोड समाविष्ट केलेला आहे आणि तो व्यवस्थित काम पण करत आहे. परंतु मी काल आणि आज माझे नवीन लेखन माझ्या ब्लॉगवर सुपूर्द केले ते मराठीब्लॉग वर काही दिसत नाही.
पुन्हा कोड तयार करा

- सहाय्यक
माझ्या ब्लॉगवर Widget कोड paste केल्यावर तो बरोबर काम करत नाहीय.

म्हणजे नक्की काय होत आहे?
कोड काम करत नाही आहे म्हणजे नक्की काय होत आहे?
माझा ब्लॉग
माझा ब्लॉग आहे, http://gopalkala.blogspot.com/ मी जेव्हा widget कोड पेस्ट केला त्यानंतर मला, ब्लॉगवर ’Unauthorized code please authorize.' असा मेसेज येत आहे.
’Unauthorized code please
’Unauthorized code please authorize’ हा मेसेज फ़क्त प्रिव्हयु मध्ये दिसुन येतो, प्रकाशित केल्यावर येत नाही. मदतीबद्दल धन्यवाद!
व्यवस्थित तर दिसत आहे
आत्ताच केलेल्या तुमच्या ब्लॉगच्या अवलोकनानंतर विजेट कोड तेथे व्यवस्थित काम करताना दिसतो आहे. तुमची अडचण दूर झालेली दिसते. - सहाय्यक.
धन्यवाद
आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद.
मी याद्वारे आपण्यास सुचवू इच्छितो कि ज्याप्रमाणे आपण मराठी ब्लॉग्सला प्रसिध्दि देता त्याचप्रमाणे मराठी माणसांच्या इतर भाषांमधील ब्लॉग्सना पण प्रसिध्दी द्यायची व्यवस्था करावी.
माझा एक ईंग्रजी ब्लॉग "Quotespedia" नावाने http://www.my-quotes-collection.blogspot.com वर आहे. मला वाटते कि याचा आनंद मराठी लोकं पण घेऊ शकतात.
आपण माझ्या सूचनेचा विचार कराल ही अपेक्षा.
दिनेश.
ब्लॉग समाविष्ट करावा.
ही प्रतिक्रिया येथे हलविण्यात आली आहे.
विजेट कोड बद्दल.............
नमस्कार,
मी माझ्या ब्लॉगमध्ये विजेट कोड समाविष्ट केलेला आहे आणि तो व्यवस्थित काम पण करत आहे. परंतु मी आज माझे नवीन लेखन माझ्या ब्लॉगवर सुपूर्द केले ते मराठीब्लॉग वर काही दिसत नाही. त्यासाठी काही वेगळी सेंटींग करावी लागेल का ते सांगा.
दुवा - morpees.blogspot.com
तुमची Feed काम करत नाही.
तुमच्या Feedचा पत्ता असा आहे: http://morpees.blogspot.com/feeds/posts/default
तुम्ही त्या पत्त्यावर जाऊन बघितल्यास "Invalid content type: morpees.blogspot.com" असा संदेश दाखविला जातो.
तुमच्या ब्लॉगरच्या खात्यामध्ये जाऊन खालील पर्याय व्यवस्थित आहे काय ते पडताळून पहा:
Settings => Site Feed => Post Feed Redirect URL
हा तुमचा रकाना रिकामा हवा. त्यात कदाचित morpees.blogspot.com हा पत्ता टाकल्यामुळे तुमची अडचण उद्भवली असू शकते.
- सहाय्यक.
आभार
नमस्कार,
आपण दिलेल्या मोलाच्या माहितीबद्द्ल आम्ही आपले आभारी आहोत.
मोरपीस
dasabodh
mala marathitun ya thikani kase type karyache te kalavave
विजेट कोड konata te kalat nahi
lihave kase
anjalisj not getting hou to write in marathi
anjalisj
anjalisj
mulaga hava ki mulgi?
anjalisj
kaL jarI hao puZo
kaL jarI hao puZo caalalaa
samaaja AjaunaI naahI badlalaa
maulagaI JaalaI vaata- kLta
nakaoSaI dotI naaMva hao itjalaa.
maulagaa Jaalaa vaata- kLta
navaSaa mhNauna AanaMd saaohLa
kaL jarI hao puZo
kaL jarI hao puZo caalalaa
samaaja AjaunaI naahI badlalaa
maulagaI JaalaI vaata- kLta
nakaoSaI dotI naaMva hao itjalaa.
maulagaa Jaalaa vaata- kLta
navaSaa mhNauna AanaMd saaohLa
विजेट कोड पेस्ट करूनही मराठी ब्लॉगचे चिन्ह दिसत नाही
माझा विजेट कोड माझ्या ब्लॉगच्या टेम्प्लेट वर पेस्ट करूनही आपले मराठी ब्लॉगचे चिन्ह अजून दिसत नाही. काय करू?
vinayak-pandit.blogspot.com
विजेड कोड
how to paste this widget code on my blog on wordress.com.
there is no template option wherein you suggested to paste this widget code.
pl. guide how to do this.
माझे लिखाण मरठी ब्लोग्स वर प्रकाशित होत नाही
माझ्या ब्लोग्वरचे विजेट कोड काम करते आहे तरीही माझे लिखाण प्रकाशित होत नाही.
Settings => Site Feed => Post Feed Redirect URL
हा रकाना रिकामा आहे.
माझा http://marathimaati.blogspot.com हा ब्लोग समाविष्ट करावा ही विनन्ती.
आभारी,
आवडत्या कविता.
विजेट कोड
ब्लॉगवर विजेट कोड पेस्ट केल्यावरही "Unauthorized. Please obtain valid code." असा मेसेज येतो आहे.
विजेट कोड तयार करण्याच्या पानावर असा मेसेज दिसतो आहे.
तुमच्या या ब्लॉगची सद्यस्थिती: अजून शहानिशा झाली नाही
ब्लॉगचा पत्ता.
http://web.mac.com/vishal.kulkarni/Site/Anudinee/Anudinee.html
धन्यवाद.
विजेट काम करत नाही
नमस्कार,
मी माझ्या ब्लॉगमध्ये विजेट कोड समाविष्ट केलेला आहे आणि तो व्यवस्थित काम पण करत आहे. परंतु मी काल आणि आज माझे नवीन लेखन माझ्या ब्लॉगवर सुपूर्द केले ते मराठीब्लॉग वर काही दिसत नाही.
रुचिरा
http://rucheera.blogspot.com/