देवनागरी
Roman
Press F12 to toggle

Suvichar.

सुविचार १ रविवार, २४ फेब्रुवारी २००८, २२:३५ (+०५:३०)

Dinesh Gharat मराठी म्हणी, वाक्प्रचार

१. स्वार्थरहीत सेवा हीच खरी प्रार्थना.
२. छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
३. आपण जे पेरतो तेच उगवतं.
४. चुकतो तो माणूस आणि चुक सुधारतो तो देवमाणूस.
५. अंथरूण बघून पाय पसरावेत.
६. सत्याला शपथांच्या ...