देवनागरी
Roman
Press F12 to toggle

"मराठीत पर्यायी शब्दांची सुची" "Glossary"

ब्लॉग नोंदी लगेचच म.ब्लॉ.वि.वर प्रकाशित करण्याकरिता
रविवार, २४ फेब्रुवारी २००८, १२:०५ (+०५:३०)

ह्या आपल्या पोस्ट वरून नवीन सोय उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद.
ह्या आपल्या पोस्ट वरची सर्व माहिती काळजीपुर्वक वाचून मी आपण दिलेले त्यातले उद्दीष्ट साध्य करू शकलो.

सर्व वाचत असताना मला एक अडचण आली ती अशी.
"मराठीत पर्यायी शब्दांची सुची" "Glossary" जर का
असती तर मला पटकन अर्थ समजायला जास्त सुलभ झालं असतं.
कंप्युटर जगतातल्या टेकनीकल शब्दांचे जास्त करून, blog च्या संभंदाने, मराठीकरण करून आपण लिहीता ते स्तुत्यच आहे.आणि कधी कधी जास्त प्रचलीत नसलेल्या पर्यायी मराठी शब्दाचा अर्थ पण आपण कंसात देता,ही पण चांगली गोष्ट आहे.
माझ्या सारख्या नव्याने वाचणाऱ्याला Glossary चा उपयोग करून लवकर समजायला जास्त फायद्दयाचं झालं असतं एव्हडंच.
श्रीकृष्ण सामंत

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

ही प्रतिक्रिया येथे हलवण्यात आली आहे.

Blog कुणाचा हे कळण्यासाठी सुचना

नमस्कार,
एक सुचना अशी आहे की डाव्या बाजुच्या शृखला मधे असलेल्या post साठी highlight केल्यावर बाजुलाच छोट्याश्या ब्लॉक मधे जी थोडक्यात माहीती असते त्यात Blog चा icon दिल्यास हा कुणाचा आहे
wordpressचा आहे की Blog spot चा
आहे की आणखी कुणाचा आहे त्याची तिथेच माहीती मिळाल्यास कधी कधी उपयोगी होवू शकते.
मला wordpress चे किती blog आहेत हे माहीत करायचं होतं
मला प्रत्येक blog वर click करावे लागले
श्रीकृष्ण सामंत