खरं तर ज्याच्यापासुन दूर जायचे त्याच्यासारखे पर्याय तरी का धुंडाळावेत माणसानी?पण मनाला एखादी गोष्ट पटली तरी शरीराची सवय ही सवय असते, ती जाता जाताच जाते. म्हणुन पर्याय शोधत असतो आपण. आता ह्या भागात काही मांसाहाराचे पर्याय सांगणार आहे, पण खरोखरच हे पर्याय आहेत की नाही हे मांसाहार करण्यार्यानेच ठरवावे. मी स्वतः कधीच मांसाहार केला नसल्याने त्याचे पर्याय धुंडाळायची कधी गरज वाटत ...