देवनागरी
Roman
Press F12 to toggle

माझ्यासाठी प्रेम.....!!

प्रेम ..
प्रेमया शब्दातच एक सुखद भावनेचा अखंड जलाशय आहे .
प्रत्येक मनाला मनाशी जोड़णार एक रेशमी दोर आहे .
अन्धारलेल्या रात्री च्नाद्रकिर्नाच्या स्पर्शन रातरानी फुलन्या मागच कारन आहे प्रेम .....!!!!