देवनागरी
Roman
Press F12 to toggle

MNS

पत्रकारांना भीती वाटते का ? सोमवार, ०३ नोव्हेंबर २००८, ०७:२१ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

एखाद्या मुद्यावरून कायदा व सुव्यवस्था बिघडवणार्‍या प्रसिद्धीमाध्यमांवर अंकुश न ठेवणारे काँग्रेस सरकार !

मराठी भाषिक जनतेच्या न्याय्य हक्कासाठी प्रयत्‍नशील असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने(मनसे)चे नाव आता देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले आहे. तसे पहाता मनसेचा उदय झाल्यापासून त्या संघटनेचे ध्येयधोरणाला अनुसरून कार्य सुरूच आहे; मात्र दोन ...

बाळासाहेब ठाकरे यांना वेड्यांच्या रुग्णालयात पाठवा ! - अबू आझमी यांचे फुत्कार मंगळवार, २१ ऑक्टोबर २००८, २१:५७ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

मुंबई, २० ऑक्टोबर (वार्ता.) - समाजवादी पक्षावर बंदीची मागणी घालून मुलायमसिंग, अमरसिंग व मला पाकिस्तानात पाठवण्याची मागणी करणार्‍या बाळ ठाकरे यांना वेड्यांच्याच रुग्णालयात पाठवावे. तसेच त्यांच्यावर व राज ठाकरे यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी यांनी आज आझाद मैदान येथे केली.

ते काल मनसे व शिवसेना यांच्याकडून ...

राज ठाकरे आणि नेहरू गुरुवार, १७ जुलै २००८, ०९:३३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

कत्तलखान्यात गायी घुसवाव्यात तसे मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांत कोंबणे तात्काळ थांबवा !

दाऊद इब्राहीम आणि मेमन बंधू महाराष्ट्राची पोलीसयंत्रणा चालवण्याची समांतर व्यवस्था करतात, ते गृहमंत्री आबा पाटलांना चालते; पण त्यांना संभाजीराव भिडे हिंदुत्वासाठी आंदोलन करतात, ते सहन होत नाही. आपणच खरे पुरोगामी असा भ्रम श्रीराम लागूंपासून दाभोलकरांपर्यंत अनेक ...

"मराठीचा विजय असो' रविवार, ०८ जून २००८, १३:५९ (+०५:३०)

nandkumar waghmare nandkumar waghmare

मित्रानो, शीर्षक वाचून आश्‍चर्य वाटेल किंवा हा का नवीन बोलतोय असे वाटले. किंवा राज ठाकरे समर्थक समजाल. (तसे काही बाबतीत राज ठाकरे यांचे विचार पटतात म्हणा). मात्र सर्व मराठी लोकांना अभिमान वाटावा अशी घटना घडली आहे. ही घटना म्हणजे मराठी पाऊल पुढे पडण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानावे. यंदाच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तब्बल 73 मराठी मुले यशस्वी झाली आहेत. ...

मनसेने मराठी तरुणांना भेळ्पुरी, ... रविवार, २४ फेब्रुवारी २००८, ०९:३१ (+०५:३०)

निकिता निकिता + निकिता

मनसेने मराठी तरुणांना भेळ्पुरी, पाणीपुरी, डोसा, उत्तप्पा बनवण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केल्याचे ऎकले. हा उपक्रम खरंच स्तुत्य आहे. एकमेकांची ...