सद्या आपनल्या राज्यात सुरु असलेले विजेचे भारनियमन शेतकरि वर्गाला त्रासदायक आहे. यावर उपाय काय? तुम्हि यावर काय उपाय सुचवु शकता काय? हे योग्य आहे काय.