देवनागरी
Roman
Press F12 to toggle

All

नाराज तू तरीही ... सीताराम चंदावरकर ... २००८ शनिवार, ०५ जुलै २००८, २२:१९ (+०५:३०)

Aseem Creative Juices

("रंजिश ही सही" या गजलचे रूपांतर)

नाराज तू तरीही, दिलास दुखविण्यासाठी ये
ये, आणिक पुन्हा मज सोडून जाण्यासाठी ये

नसू देत पूर्वीचे ते संबंध आता तरीही
रिवाज काही दुनियेचे निभाविण्यासाठी तरी ये

कुणा कुणाला सांगावी विलगतेची ...

आशाकिरण ... कुंदा जुमडे यांनी केलेला स्वैर अनुवाद ... २००८ बुधवार, १४ मे २००८, १५:४७ (+०५:३०)

Aseem Creative Juices

कल्लोळ उठे क्षण एक
तम अफाट भवती दाटे
परि शुभ्र किरण आशेचा
दूरातुन मजसी खुणवे

अधुरी कविता ... २००८ ... अशोक जुमडे यांनी केलेला अनुवाद बुधवार, १४ मे २००८, ०६:२४ (+०५:३०)

Aseem Creative Juices

सौख्य, वेदना, आशा आणि सांत्वना
तू सर्व काही, माझी अधुरी कविता

दाहक आणि शीतल, जवळीक आणि दुरावा
कधी पूर्णत्वाला जाशील, माझी अधुरी कवीता

एक रम्य सकाळ ... अशोक जुमडे यांनी केलेला अनुवाद ... २००८ मंगळवार, ०६ मे २००८, २२:२१ (+०५:३०)

Aseem Creative Juices

आला स्वप्नांचा मधुमास
फुलांचा हा ओला सुवास

सूर्यकिरणी विरतात धुक्याचे ढग

क्या है, और क्या नहीं सोमवार, ३१ मार्च २००८, २०:२५ (+०५:३०)

Aseem Creative Juices

ऐसा नहीं की मेरे पास वक़्त नहीं
पर गुजारें किसके साथ - कोई हमसफ़र नहीं

कागज़ भी है, कलम भी, और स्याही भी
पर क्या लिखूँ - लब पे कोई लब्ज़ नहीं

आणखी एक गंमत ... सीताराम चंदावरकर बुधवार, १२ मार्च २००८, २२:२५ (+०५:३०)

Aseem Creative Juices

चणे जेव्हां होते खायचे
तेव्हां खाल्ले लोखंडाचे
देव नाही जरी झालों
चक्कीचा पाटाच झालों

देव व्हावे किंवा व्हावे जातें
हे दगडाच्या हातीं कुठे असते?
मृत्यूनंतर मुक्ती देणे माझ्या हाती नसे
भुकेल्याला पीठ देतों, थोडके का हे असे?

हल्ली ...

पाकदेवतेस प्रणाम ... 2006 शनिवार, २३ फेब्रुवारी २००८, २१:१९ (+०५:३०)

Aseem Creative Juices

ऐसे नव्हे की आम्ही कधी नास्तिक होतो
पाकदेवतेचे आम्ही नेहमीच भक्त होतो

घेतले घोट दोन, पण नैवेद्य तिला दावुनी
मोक्ष साधिला कधीच, ऐसे पंचामृत प्राशुनी

हृदये सांभाळती काही श्रीफळे वर्जुनी
मधुमेही मुंगळे परी गुळाला चिकटती

यकृते आम्ही अजुनी जोपासुनी ठेविली
वार्धक्यात कुणा आहे का ...

वाट पाहतो ... २००३ शुक्रवार, २२ फेब्रुवारी २००८, ०४:५० (+०५:३०)

Aseem Creative Juices

मी वाट पाहतो, मी वाट पाहतो
अज्ञात पहाटेची मी वाट पाहतो

किती साधु-संत आले नि गेले
शिवण्यास अछूतास मी वाट पाहतो

उत्कर्ष जीवनाचा उपभोगुद्या मला
व्याख्यान संपण्याची मी वाट पाहतो

उष:काल झाला, भूपाळी आली कानी
पाववाल्याची मी वाट पाहतो

रे ...

स्वप्नातले स्वप्न ... २००८ शुक्रवार, २२ फेब्रुवारी २००८, ०३:१४ (+०५:३०)

Aseem Creative Juices

(I must admit the strong influence of the style of Late Bhausaheb Patankar in the following poem)

स्वप्नातल्या स्वप्नात मी स्वप्न एक पाहतो
छतावरील पंखा बघीत मी उभी रात्र काढतो

स्वप्नातल्या स्वप्नात मी असा जागा राहतो
पहाट होता होता कुठे डोळा जरासा लागतो

रम्य असते ती सकाळ, अन् ऊन्ह असते कोवळे
पक्षी असत किलबिलत, ...

आँख का लहू - सीताराम चंदावरकर ... २००८ बुधवार, ३० जानेवारी २००८, २२:५२ (+०५:३०)

Aseem Creative Juices

तेरे बज़्म से उठ के चले जाने की खूब सज़ा पायी है
आँख मे खून के बहने से मैंने नज़र ही गंवायी है

"जो आंख ही से न टपके वो लहू क्या हो?" कह गए गालिब
उन के इस दर्दभरे मिस्रे की आज बहुत याद आई है

फ़िर भी मेरे ज़ब्तो सब्र की कमाल तो देखिये दोस्तो
उस लहू की एक भी बून्द मेरी आंख से टपक न ...