प्रसंगी
डोळ्यातून येत
काळजाचं होतं
अंगातही असतं
आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं!
तेवढंच पुरत असतं तर
किती बरं झालं असतं!
--
Posted By vinayak pandit to मी...झाड...संध्याकाळ... at 2/24/2008 07:54:00
नमस्कार!
माझ्या ब्लॉग वर मी विजेट पेस्ट करण्याचा प्रयत्न केलाय पण मराठी ब्लॉगचे चिन्ह अजून ब्लॉगवर दिसत नाही काय करू?
माझ्या ब्लॉगचे नाव मी देवनागरीत लिहिले होते आणि नंतर मी ते विसरले. माझ्या इ मेल पत्त्यावर आअपण ते पाठवले पण तेथे मला ते वाचता येईना. आसो. नंतर मला ते आठवले. पण आपल्या सिस्ट्ममधून पाठवलेले देवनागरी स्क्रीप्ट इतर ठिकाणी कसे वाचता येईल?
स्वीकृत
प्रशांत,
तुम्ही सुचवल्याप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.
- सहाय्यक
दोन ब्लॉगवर invalid password
ही प्रतिक्रिया येथे हलविण्यात आली आहे.
मराठीतून लेखन
श्रीलिपीमध्ये लिहिलेल्या माझ्या संगणकावरील लेखन मला या ब्लॉगमध्ये कॉपी-पेस्ट करता यावं.
विजेट पेस्ट करण्याचा प्रयत्न
प्रसंगी
डोळ्यातून येत
काळजाचं होतं
अंगातही असतं
आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं!
तेवढंच पुरत असतं तर
किती बरं झालं असतं!
--
Posted By vinayak pandit to मी...झाड...संध्याकाळ... at 2/24/2008 07:54:00
नमस्कार!
माझ्या ब्लॉग वर मी विजेट पेस्ट करण्याचा प्रयत्न केलाय पण मराठी ब्लॉगचे चिन्ह अजून ब्लॉगवर दिसत नाही काय करू?
ब्लॉगचे नाव