शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel
जॉन आणि सॅम कार्पोरेशन आफिसमधून बाहेर येत होते. बाहेर येतांना लोकांची गर्दी, इकडून तिकडे फाईल्स घेऊन जाण्याऱ्या ऑफीस बॉयची वर्दळ त्यांना मधे येत होती. त्या गर्दीतून वाट काढत ते ऑफिसच्या बाहेर ...