देवनागरी
Roman
Press F12 to toggle

कधी

... आणि मग परत उठायचं, सात वाजलेले. ... शुक्रवार, २२ फेब्रुवारी २००८, ०६:४७ (+०५:३०)

निनाद आणि मग...

... आणि मग परत उठायचं, सात वाजलेले. आवरायचं, डबा घ्यायचा, कामाला जायचं. लंच, परत काम. आल्यावर वेगवेगळ्या भाषेतले सिनेमे बघत बसंणं.

मग झोपण्या मीच रेकॉर्ड केलेली गार्गी अनुची एखादी डिव्हीडी पाहणं... विचार करत करत काही गोष्टी आठवत झोपून जाणं. कधी कधी झोपच न येणं! मग परत आलेला सगळा आठव...

भेट, स्पर्ष, बोलणं, हसणं, मिस्कीलपणे पाहणं, आरोप, प्रत्यारोप, दुरावे, जवळीक विसरणं, लक्षात ठेवणं, ...