ज्या ब्लॉगमध्ये एक विनोदी लेख होता. त्यामध्ये ब्लॉगकर्त्याने त्याचा एक मजेशीर किस्सा वर्णन केला होता.
की मिटिंगच्या आधी तो आणि त्याची सहकारी यांचे संभाषण (जे त्यांचे फ्रेंच आणि चायनीज सहकारी ऐकत असतात.)
ब्लॉगचे नाव माहित असल्यास कळवावे, ही विनंती.
~ मनस्वी
कदाचित तुम्हाला हा ब्लॉग हवा असेल
http://www.khapre.in/content/marathi/index.aspx?id=3979c4b7-489c-404c-8810-cce99890e946
वा वा वा
पवन, धन्यवाद, तुम्ही इतके अचूक कसे ओळखले.
~ मनस्वी
अगोदर वाचले होते
म्हणूनच!
२ ब्लॉग हवे आहेत..
मला पुढील ब्लॉग सांगू शकशील काय -
१) माझ्या मायाळू स्वभावाची आठवण काढतात आणि ढसाढसा रडतात.
२) शेजारील केबिनमधील बाईचे फोनवरील सततचे बोलणे आणि तिचतिच ठरलेली वाक्ये ऐकून लेखक कसा वैतागला आहे
धव्यवाद
मनस्वी