देवनागरी
Roman
Press F12 to toggle

students

विद्यार्थ्यांनी बृहन्मुंबईतील १५ अनधिकृत शाळांत प्रवेश घेऊ नये सोमवार, २१ जुलै २००८, २१:३३ (+०५:३०)

Dainik Sanatan Prabhat (Marathi) - दैनिक सनातन प्रभात (मराठी)

अनधिकृत शाळांवर कारवाई न करता पालकांनाच दक्षतेच्या सूचना करणारे राज्यशासन !

मुंबई, २० जुलै (वार्ता.) - बृहन्मुंबई पश्चिम विभागाच्या शिक्षण निरीक्षकांच्या कार्यक्षेत्रात १३ शैक्षणिक संस्थांनी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत माध्यमिक शाळा सुरू केल्या आहेत. या अनधिकृत शाळांत पालकांनी त्यांच्या पाल्यांसाठी प्रवेश घेतल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या होणार्‍या ...

१५० पैकी १५० शुक्रवार, २७ जून २००८, १४:२४ (+०५:३०)

Waman Parulekar VENGURLA (वेंगुर्ला)

दहावीच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. वेंगुर्ला तालुक्यातील गुणवत्ता यादीत झळकलेल्या पाचही विद्यार्थ्यांचे अभिनंदन. गणित विषयात १५० पैकी १५० गुण मिळवून हे विद्यार्थी यशस्वी झाले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे-

समृध्दी पेडणेकर, ब्लॉक्सी ब्रिटो, सोनाली केळूसकर, तेजश्री ...

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन गुरुवार, २६ जून २००८, १९:३५ (+०५:३०)

Waman Parulekar VENGURLA (वेंगुर्ला)

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

वेंगुर्ला तालुक्यातील पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.

यशस्वी विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे -
पूर्व माध्यमिक - ग्रामीण

१) वैष्णवी आंगचेकर - २८८
२) किर्ती पांगम - २८६, चंद्रशेखर पांगम - २८६
३) प्रयाली राऊळ - २८४
४) श्रावणी तुळसकर - २८२, निहाल बर्वे - ...

आदिवासी विद्यार्थ्यांची उपासमार शुक्रवार, १८ एप्रिल २००८, १२:२६ (+०५:३०)

Ganesh The Sakaal Blog

पोषण आहार बंद ः उपस्थिती रोदावअली

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिला जाणारा पोषण आहार ऐन परीक्षांच्या काळात तडकाफडकी बंद करण्यात आल्याने शहापूर तालुक्‍यात विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. शिवाय ...

"आयपॉड'च्या साह्याने कॉपीचा घाट मंगळवार, १९ फेब्रुवारी २००८, १३:२१ (+०५:३०)

sakaal papers Pune Pratibimb

परीक्षा जवळ आली, की अभ्यासाच्या चर्चा रंगू लागतात. मात्र, या वर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाच्या नियोजनाऐवजी "आयपॉड'च्या साह्याने कॉपी करण्याचे नियोजन घाटत आहे. त्याबाबतच्या सर्व चर्चा शहरातील खासगी कोचिंग क्‍लासेसबाहेर घोळक्‍यांमधून ऐकायला मिळत असून, त्यामुळे यंदाची परीक्षा पर्यवेक्षकांचीच परीक्षा घेणारी ठरतेय की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. नव्हे तर, ...