Marathi Novels .Net - Kathakathan
क्लासमध्ये एक लेडी टीचर शिकवीत होती. वर्गातले कॉलेजचे विद्यार्थी लक्ष देवून ऐकत होते. त्या विद्यार्थ्यातच जॉन आणि नॅन्सी बसलेले होते.
'' सो द मॉरल ऑफ द स्टोरी इज... काहीही निर्णय न घेता अंधांतरी ...