देवनागरी
Roman
Press F12 to toggle

अंतर्जाल

Ch-48: ओ के देन कॉल द मिटींग (शून्य- कादंबरी ) शुक्रवार, १५ फेब्रुवारी २००८, ०८:५२ (+०५:३०)

Sunil Doiphode शून्य (Shunya) : Online suspense thriller Marathi novel

बॉसच्या समोर सॅम बसला होता. तो केसबद्द्ल बॉसला ब्रीफींग देत होता. बॉसने जॉनकडील सर्व जबाबदारी त्याला दिली होती. बॉस नेहमीप्रमाणे खुर्चीवर शांतपणे सिगारचे झुरके घेत होता.

तेवढ्यात शिपाई आत आला.

बॉसच्या पुढ्यात एक चिठ्ठी ठेवत ...