देवनागरी
Roman
Press F12 to toggle

ह्यांना कोणी तरी आवरा. . .

अनुदिनीकार/प्रेषक: nilesh.gawde
ब्लॉग पत्ता: http://panchnama.blogspot.com
ब्लॉग वर्गीकरण:

मन वढाय वढाय रविवार, २९ जानेवारी २००६, १२:२५ (+०५:३०)

मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावर्‍हल्यारे वाटा

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं

भुतांना उतरवा. . . मंगळवार, २४ जानेवारी २००६, २३:१९ (+०५:३०)

काही दिवसांपुर्वी मी राहतो त्या वसाहतीत, पोलिस चौकी जवळील एका चाळी मध्ये एका सातवीतल्या मुलाला भुताने (किंबहुना भुतांनी) झपाटल्याची खबर आली. शाळेतुन येतांना तो निलायम टॉकीज जवळ रस्त्यात लघवी करायला थांबला. तिथे त्याने एका ...

दर्शकहो तुमच्या हाती. . . रविवार, १५ जानेवारी २००६, १६:१३ (+०५:३०)

माझ्या आधीच्या लेखा बद्दल आशिष दिक्षीत यांनी खालील अभिप्राय नोंदविला आहे:

"त्या वहिनीने ज्याप्रकारे गुडियाच्या खाजगी जीवनात सीमोल्लंघन केले ते कदापि समर्थनीय नाही. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे यास हा "बलात्कार" पाहणारे ...

बलात्कार! मीडियाने केलेला मंगळवार, १० जानेवारी २००६, ०१:२६ (+०५:३०)

पेपर मध्ये "गुडीया"च्या मृत्युची बातमी वाचली आणि हे चर्चासत्र सुरु करावेसे वाटले. गुडीया केबल टीव्ही बघणार्‍या नागरीकांसाठी अनोळखी नाही. न्युज चॅनल्स बघणार्‍या दर्शकांसाठी तर ती नविन नाहीच. काही महीन्यांपुर्वी एका ...